Jump to content

राहुल द्रविडच्या आंतरराष्ट्रीय शतकांची यादी

राहुल द्रविड हा भारताचा निवृत्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे. आंतराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने आयोजित केलेल्या कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही क्रिकेट प्रकारांमध्ये त्याने शतके (एका डावात १०० किंवा त्याहून अधिक धावा) झळकाविली आहेत.

सूची

२००७ साली द्रविड फलंदाजी करताना
चिन्ह अर्थ
* नाबाद राहिला
double-daggerसामनावीर
कसोटी त्या मालिकेत खेळलेले कसोटी सामने
स्थान फलंदाजी क्रमातील स्थान
डाव सामन्यातील डाव क्रमांक
स्ट्रा.रे. डावादरम्यान स्ट्राईक रेट
मा/प/त सामन्याचे स्थळ मायदेश (भारत), परदेश किंवा तटस्थ.
पराभव भारताने सामना गमावला.
विजय भारताने सामना जिंकला.
अनिर्णित सामना अनिर्णित राहिला.

कसोटी शतके

क्र.धावाविरुद्धस्थानडावकसोटीस्थळमा/पदिनांकनिकाल
१४८ double-daggerदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका३/३न्यू वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्गपरदेशी१६ जानेवारी १९९७अनिर्णित[]
११८झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे१/१हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारेपरदेशी७ ऑक्टोबर १९९८पराभूत[]
१९०न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड३/३वेस्टपॅक ट्रस्ट पार्क, हॅमिल्टनपरदेशी२ जानेवारी १९९९अनिर्णित[]
१०३*न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड३/३वेस्टपॅक ट्रस्ट पार्क, हॅमिल्टनपरदेशी२ जानेवारी १९९९अनिर्णित[]
१०७श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका२/३सिंहलीज स्पोर्टस् क्लब मैदान, कोलंबोपरदेशी२४ फेब्रुवारी १९९९अनिर्णित[]
१४४न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड१/२पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली, चंदिगढमायदेशी१० ऑक्टोबर १९९९अनिर्णित[]
२००*झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे१/२फिरोजशाह कोटला मैदान, दिल्लीमायदेशी१८ नोव्हेंबर २०००विजयी[]
१६२झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे२/२विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूरमायदेशी२५ नोव्हेंबर २०००विजयी[]
१८०ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया२/३इडन गार्डन्स, कोलकातामायदेशी१३ मार्च २००१विजयी[]
१०१४४*वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज१/५बोर्डा, जॉर्जटाउन, गयानापरदेशी११ एप्रिल २००२अनिर्णित[]
११११५इंग्लंडचा ध्वज इंग्लंड२/४ट्रेंट ब्रीज, नॉटिंगहॅमपरदेशी८ ऑगस्ट २००२अनिर्णित[१०]
१२१४८ double-daggerइंग्लंडचा ध्वज इंग्लंड३/४हेडिंग्ले, लीड्सपरदेशी२२ ऑगस्ट २००२विजयी[११]
१३२१७ double-daggerइंग्लंडचा ध्वज इंग्लंड४/४केनिंग्टन ओव्हल, लंडनपरदेशी५ सप्टेंबर २००२अनिर्णित[१२]
१४१००*वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज१/३वानखेडे मैदान, मुंबईमायदेशी९ ऑक्टोबर २००२विजयी[१३]
१५२२२ double-daggerन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड१/२सरदार पटेल मैदान, मोटेरा, अहमदाबादमायदेशी८ ऑक्टोबर २००३अनिर्णित[१४]
१६२३३ double-daggerऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया२/४ॲडलेड ओव्हलपरदेशी८ डिसेंबर २००३विजयी[१५]
१७२७० double-daggerपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान३/३रावळपिंडी क्रिकेट मैदानपरदेशी१३ एप्रिल २००४विजयी[१६]
१८१६०बांगलादेशचा ध्वज बांगलादेश२/२एम. ए. अझीझ मैदान, चट्टग्रामपरदेशी१७ डिसेंबर २००४विजयी[१७]
१९११० double-daggerपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान२/३इडन गार्डन्स, कोलकातामायदेशी१६ मार्च २००५विजयी[१८]
२०१३५ double-daggerपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान२/३इडन गार्डन्स, कोलकातामायदेशी१६ मार्च २००५विजयी[१८]
२११२८*पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान१/३गद्दाफी मैदान, लाहोरपरदेशी१३ जानेवारी २००६अनिर्णित[१९]
२२१०३पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान२/३इक्बाल मैदान, फैसलाबादपरदेशी२१ जानेवारी २००६अनिर्णित[२०]
२३१४६वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज२/४बोसेजू स्टेडियम, ग्रॉस आयलेट, सेंट लुशियापरदेशी१० जून २००६अनिर्णित[२१]
२४१२९बांगलादेशचा ध्वज बांगलादेश२/२शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, मीरपूर, ढाकापरदेशी२५ मे २००७विजयी[२२]
२५१११दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका१/३एम.ए. चिदंबरम मैदान, चेपॉक, चेन्नईमायदेशी२६ मार्च २००८अनिर्णित[२३]
२६१३६इंग्लंडचा ध्वज इंग्लंड२/२पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली, चंदिगढमायदेशी१९ डिसेंबर २००८अनिर्णित[२४]
२७१७७श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका१/३सरदार पटेल मैदान, मोटेरा, अहमदाबादमायदेशी१६ नोव्हेंबर २००९अनिर्णित[२५]
२८१४४श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका२/३ग्रीन पार्क, कानपूरमायदेशी२४ नोव्हेंबर २००९विजयी[२६]
२९१११*बांगलादेशचा ध्वज बांगलादेश२/२शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, मीरपूर, ढाकापरदेशी२४ जानेवारी २०१०विजयी[२७]
३०१०४न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड१/३सरदार पटेल मैदान, मोटेरा, अहमदाबादमायदेशी०४ नोव्हेंबर २०१०अनिर्णित[२८]
३११९१ double-daggerन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड३/३विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, जामठा, नागपूरमायदेशी२२ नोव्हेंबर २०१०विजयी[२९]
३२११२ double-daggerवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज१/३सबाइना पार्क. किंग्स्टन, जमैकापरदेशी२२ जून २०११विजयी [३०]
३३१०३*इंग्लंडचा ध्वज इंग्लंड१/४लॉर्ड्स, लंडनपरदेशी२३ जुलै २०११पराभूत[३१]
३४११७इंग्लंडचा ध्वज इंग्लंड२/४ट्रेंट ब्रीज, नॉटिंगहॅमपरदेशी३० जुलै २०११पराभूत[३२]
३५१४६*इंग्लंडचा ध्वज इंग्लंड४/४द ओव्हल, लंडनपरदेशी२१ ऑगस्ट २०११पराभूत[३३]
३६११९वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज२/३इडन गार्डन्स, कोलकातामायदेशी१४ नोव्हेंबर २०११विजयी[३४]


आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतके

क्र.धावाविरुद्धस्थानडावस्ट्रा.रे.स्थळमा/प/तदिनांकनिकाल
१०७पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान९२.२४एम.ए. चिदंबरम मैदान, चेपॉक, चेन्नईमायदेशी२१ मे १९९७पराभूत[३५]
१२३*न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड१००वोवन डेलाने पार्क, तौपोपरदेशी०९ जानेवारी १९९९पराभूत[३६]
११६श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका९८.३०विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूरमायदेशी२२ मार्च १९९९विजयी[३७]
१०४*केन्याचा ध्वज केन्या९५.४१काउंटी मैदान, ब्रिस्टलतटस्थ२३ मे १९९९विजयी[३८]
१४५श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका११२.४०काउंटी मैदान, टाऊंटनतटस्थ२६ मे १९९९विजयी[३९]
१०३*वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज८३.०६कलांग मैदान, सिंगापूरतटस्थ०८ सप्टेंबर १९९९पराभूत[४०]
१५३न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड१००.००लाल बहादूर शास्त्री मैदान, हैदराबाद, डेक्कनमायदेशी०८ नोव्हेंबर १९९९विजयी[४१]
१०९*वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज८७.९०सरदार पटेल मैदान, मोटेरा, अहमदाबादमायदेशी१५ नोव्हेंबर २००२विजयी[४२]
१०४+संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती१११.८२रनगिरी डंबूला आंतरराष्ट्रीय मैदानतटस्थ१६ जुलै २००४विजयी[४३]
१०१०४पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान७४.८२नेहरू मैदान, कोचीमायदेशी२ एप्रिल २००५विजयी[४४]
१११०३*श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका८५.८३सरदार पटेल मैदान, मोटेरा, अहमदाबादमायदेशी०६ नोव्हेंबर २००५पराभूत[४५]
१२१०५+वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज१०२.९४सबाइना पार्क. किंग्स्टन, जमैकापरदेशी१८ मे २००६विजयी[४६]


बाह्यदुवे

  • "सांख्यिकी / स्टॅट्सगुरू / राहुल द्रविड / कसोटी सामने". 21 November 2009 रोजी पाहिले.
  • "सांख्यिकी / स्टॅट्सगुरू / राहुल द्रविड / एकदिवसीय सामने". 21 November 2009 रोजी पाहिले.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "भारताची दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिका – ३री कसोटी". २० नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "भारताचा झिम्बाब्वेमधील कसोटी सामना". २० नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  3. ^ a b "भारताची न्यू झीलंडमधील कसोटी मालिका – ३री कसोटी". २० नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  4. ^ "आशियायी कसोटी चॅम्पियनशीप – दुसरा सामना". २० नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  5. ^ "न्यू झीलंडची भारतातील कसोटी मालिका – १ली कसोटी". २० नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  6. ^ "झिम्बाब्वेची भारतातील कसोटी मालिका – १ली कसोटी". २० नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  7. ^ "झिम्बाब्वेची भारतातील कसोटी मालिका – २री कसोटी". २० नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  8. ^ "बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी – २री कसोटी". २० नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  9. ^ "भारताची वेस्ट इंडीजमधील कसोटी मालिका – १ली कसोटी". २० नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  10. ^ "भारताची इंग्लंडमधील कसोटी मालिका – २री कसोटी". २० नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  11. ^ "भारताची इंग्लंडमधील कसोटी मालिका – ३री कसोटी". २० नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  12. ^ "भारताची इंग्लंडमधील कसोटी मालिका – ४थी कसोटी". २० नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  13. ^ "वेस्ट इंडीजची भारतातील कसोटी मालिका – १ली कसोटी". २० नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  14. ^ "न्यू झीलंडची भारतातील कसोटी मालिका – १ली कसोटी". २१ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  15. ^ "बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी – २री कसोटी". २१ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  16. ^ "भारताची पाकिस्तानमधील कसोटी मालिका – ३री कसोटी". २१ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  17. ^ "भारताची बांगलादेशमधील कसोटी मालिका – २री कसोटी". २१ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  18. ^ a b "पाकिस्तानची भारतामधील कसोटी मालिका – २री कसोटी". २१ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  19. ^ "भारताची पाकिस्तानमधील कसोटी मालिका – १ली कसोटी". २१ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  20. ^ "भारताची पाकिस्तानमधील कसोटी मालिका – २री कसोटी". २१ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  21. ^ "भारताची वेस्ट इंडीजमधील कसोटी मालिका – २री कसोटी". २१ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  22. ^ "भारताची बांगलादेशमधील कसोटी मालिका – २री कसोटी". २१ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  23. ^ "दक्षिण आफ्रिकेची भारतामधील कसोटी मालिका – १ली कसोटी". २१ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  24. ^ "इंग्लंडची भारतामधील कसोटी मालिका – २री कसोटी". २१ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  25. ^ "श्रीलंकेची भारतामधील कसोटी मालिका – १ली कसोटी". २१ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  26. ^ "श्रीलंकेचा भारत दौरा, २री कसोटी". २५ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  27. ^ "भारताची बांगलादेशमधील कसोटी मालिका – २री कसोटी". ३० जानेवारी २०१० रोजी पाहिले.
  28. ^ "न्यू झीलंडची भारतातील कसोटी मालिका – १ली कसोटी". २३ नोव्हेंबर २०१० रोजी पाहिले.
  29. ^ "न्यू झीलंडची भारतातील कसोटी मालिका – ३री कसोटी". २४ मे २०१६ रोजी पाहिले.
  30. ^ "भारताची वेस्ट इंडीजमधील कसोटी मालिका – १ली कसोटी". २४ मे २०१६ रोजी पाहिले.
  31. ^ "भारताची इंग्लंडमधील कसोटी मालिका – १ली कसोटी". २४ मे २०१६ रोजी पाहिले.
  32. ^ "भारताची इंग्लंडमधील कसोटी मालिका – २री कसोटी". २४ मे २०१६ रोजी पाहिले.
  33. ^ "भारताची इंग्लंडमधील कसोटी मालिका – ४थी कसोटी". २४ मे २०१६ रोजी पाहिले.
  34. ^ "वेस्ट इंडीची भारतामधील कसोटी मालिका – २री कसोटी". २४ मे २०१६ रोजी पाहिले.
  35. ^ "भारताची न्यू झीलंडमधील एकदिवसीय मालिका – १ला एकदिवसीय सामना". २१ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  36. ^ "भारताची न्यू झीलंडमधील एकदिवसीय मालिका – १ला एकदिवसीय सामना". १३ ऑगस्ट २०१२ रोजी पाहिले.
  37. ^ "पेप्सी चषक – दुसरा सामना". २१ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  38. ^ "आयसीसी विश्वचषक – १५वा सामना, गट अ". २१ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  39. ^ "आयसीसी विश्वचषक – २१वा सामना, गट अ". २१ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  40. ^ "कोका-कोला सिंगापूर चॅलेंज – अंतिम सामना". २१ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  41. ^ "न्यू झीलंडची भारतामधील एकदिवसीय मालिका – २रा एकदिवसीय सामना". २१ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  42. ^ "वेस्ट इंडीजची भारतामधील एकदिवसीय मालिका – ४था एकदिवसीय सामना". २१ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  43. ^ "आशिया चषक – दुसरा सामना, गट ब". २१ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  44. ^ "पाकिस्तानची भारतामधील एकदिवसीय मालिका – १ला एकदिवसीय सामना". २१ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  45. ^ "श्रीलंकेची भारतामधील एकदिवसीय मालिका – ५वा एकदिवसीय सामना". २१ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  46. ^ "भारताची वेस्ट इंडीजमधील एकदिवसीय मालिका – १ला एकदिवसीय सामना". २१ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.