Jump to content

राहुल आशर

राहुल आशर
व्यक्तिगत माहिती
जन्म १८ फेब्रुवारी, १९७९ (1979-02-18) (वय: ४५)
कालिकत, केरळ, भारत
पंचाची माहिती
वनडे पंच १२ (२०२०–२०२१)
टी२०आ पंच ४३ (२०१९–२०२३)
महिला टी२०आ पंच ७ (२०२१–२०२२)
स्त्रोत: क्रिकइन्फो, १६ नोव्हेंबर २०२२

राहुल आशर (जन्म १८ फेब्रुवारी १९७९) हा ओमानमध्ये जन्मलेला भारतीय वंशाचा क्रिकेट पंच आहे.[]

संदर्भ

  1. ^ "Rahul Asher". ESPN Cricinfo. 18 February 2019 रोजी पाहिले.