Jump to content

राष्ट्रीय स्टेडियम, कराची

सुमारे ३४,२२८ ही आसनक्षमता असणारे हे मैदान, तेथील डोमेस्टीक क्रिकेट टीमचे होम ग्राउंड[मराठी शब्द सुचवा] आहे. हे पाकिस्तानातील दुसऱ्या क्रमांकाचे मैदान आहे. २१ नोव्हेंबर १९८० रोजी येथे पहिला सामना खेळल्या गेला.याची आसनक्षमता वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.