Jump to content

राष्ट्रीय महामार्ग ७९ (जुने क्रमांकन)

भारत  राष्ट्रीय महामार्ग ७९
लांबी ५०० किमी
सुरुवातअजमेर
मुख्य शहरेभिलवाडा, चित्तोडगढ, मंदसौर, रतलाम
शेवट धार
राज्येमध्य प्रदेश (२८०), राजस्थान (२२०)
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.

राष्ट्रीय महामार्ग ७९ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. हा रस्ता राजस्थानच्या अजमेर शहरास चित्तोडगढ, रतलाम मार्गे मध्य प्रदेशमधील धारशहरास जोडतो.

राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना

हे सुद्धा पहा

  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
  2. राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
  3. भारताच्या राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)
  4. भारताच्या राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)

संदर्भ

बाह्य दुवे

  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकृत संकेतस्थळ Archived 2016-06-11 at the Wayback Machine.
  2. भारत सरकार रस्ते आणि महामार्ग परिवहन मंत्रालयचे अधिकृत संकेतस्थळ