राष्ट्रीय महामार्ग ५८ (जुने क्रमांकन)
राष्ट्रीय महामार्ग ५८ | |
---|---|
लांबी | ५३८ किमी |
सुरुवात | नवी दिल्ली |
मुख्य शहरे | हरिद्वार, ऋषिकेश |
शेवट | बद्रीनाथ |
राज्ये | उत्तर प्रदेश (१६५), उत्तराखंड (३७३) |
रा.म. – यादी – भाराराप्रा – एन.एच.डी.पी. | |
राष्ट्रीय महामार्ग ५८ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. प्रामुख्याने उत्तराखंड राज्यामधून धावणारा हा महामार्ग ह्या राज्यामधील अनेक पर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्रांना जोडणारा एकमेव मार्ग आहे. ५३८ किमी (३३४ मैल) लांबीचा हा महामार्ग हिमालयातील भारत-तिबेट सीमेजवळील मना ह्या गावापासून सुरू होतो व बद्रीनाथ, जोशीमठ, चमोली, विष्णूप्रयाग, नंदप्रयाग, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग, श्रीनगर, देवप्रयाग, ऋषिकेश, हरिद्वार, रुरकी, मुझफ्फरनगर, मेरठ ह्या शहरांमधून जातो व दिल्लीजवळील गाझियाबाद येथे संपतो.
हे सुद्धा पहा
- भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
- राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
- भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)
- भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)
संदर्भ
बाह्य दुवे
- भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अधिकृत संकेतस्थळ Archived 2016-06-11 at the Wayback Machine.
- भारत सरकार रस्ते आणि महामार्ग परिवहन मंत्रालयाचे अधिकृत संकेतस्थळ