राष्ट्रीय महामार्ग ३७ (जुने क्रमांकन)
राष्ट्रीय महामार्ग ३७ | |
---|---|
लांबी | ६८० किमी |
राज्ये | आसाम (६८०) |
रा.म. – यादी – भाराराप्रा – एन.एच.डी.पी. | |
राष्ट्रीय महामार्ग ३७ हा भारतातील एक राष्ट्रीय महामार्ग आहे. ७४० किमी लांबीचा हा रस्ता आसाममधील गोलपारा शहराजवळून सुरू होतो व अरुणाचल प्रदेशमधील रोरिंग शहराजवळ संपतो. याला ए.टी. रोड किंवा आसाम ट्रंक रोड या नावानेही ओळखले जाते.
राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
हे सुद्धा पहा
- भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
- राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
- भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)
- भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)
संदर्भ
बाह्य दुवे
- भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकृत संकेतस्थळ Archived 2016-06-11 at the Wayback Machine.
- भारत सरकार रस्ते आणि महामार्ग परिवहन मंत्रालयचे अधिकृत संकेतस्थळ