Jump to content

राष्ट्रीय महामार्ग १६

भारत  राष्ट्रीय महामार्ग १६
Map
लांबी १,७११ किमी
सुरुवातकोलकाता, पश्चिम बंगाल
मुख्य शहरेकोलकाता, कटक, भुवनेश्वर, विजयनगरम, विशाखापट्टणम, विजयवाडा, गुंटुर, चेन्नई
शेवटचेन्नई, तमिळनाडू
राज्येपश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.

राष्ट्रीय महामार्ग १६ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. १,५३३ किमी धावणारा हा महामार्ग कोलकाता आणि चेन्नई ह्या महानगरांना जोडतो[]. कटक, भुवनेश्वर, विशाखापट्टणम, विजयवाडागुंटुर ही रा. म. ५ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. रा. म. ५ हा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाचा एक भाग आहे.

राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना

  1. ह्या महामार्गाचा संपूर्ण चेन्नई ते बहारागोरा येथील रा मा ६शी तिठ्यापर्यंतचा १,४४७.९७ किमीचा पट्टा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजने अनुसार सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाचा एक भाग आहे.[]

हे सुद्धा पहा

  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
  2. राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
  3. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)
  4. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)

संदर्भ

  1. ^ भारतातील राष्ट्रीय महामार्गांचे सुरुवात व शेवट दर्शवीनारी यादी Archived 2011-10-27 at the Wayback Machine. विदागारातील आवृत्ती
  2. ^ "राष्ट्रीय महामार्ग १६चे सुवर्ण चतुष्कोण मध्ये समावेश असल्याची भाराराप्राच्या अधिकृत संकेतस्थळातील माहिती" (PDF). 2009-02-25 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-09-30 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकृत संकेतस्थळ Archived 2016-06-11 at the Wayback Machine.
  2. भारत सरकार रस्ते आणि महामार्ग परिवहन मंत्रालयचे अधिकृत संकेतस्थळ