Jump to content

राष्ट्रीय महामार्ग १५ (जुने क्रमांकन)

भारत  राष्ट्रीय महामार्ग १५
लांबी १,५२६ किमी
सुरुवातपठाणकोट, पंजाब
मुख्य शहरेअमृतसर - भटिंडा - गंगानगर - बिकानेर - जैसलमेर - बारमेर
शेवटसमखियाळी, गुजरात
जुळणारे प्रमुख महामार्ग

रा. म. १-ए - पठाणकोट
रा. म. २० - पठाणकोट
रा. म. १ - अमृतसर
रा. म. ९५ - Talwandi Bhai
रा. म. ६४ - भटिंडा
रा. म. १० - Malaut
रा. म. ११ - बिकानेर
रा. म. ८९ - बिकानेर
रा. म. ११४ - पोखरण
रा. म. ११२ - बाडमेर
रा. म. १४ - राधनपूर

रा. म. ८-ए - समखियाळी
राज्येगुजरात: २७० किमी
राजस्थान: ९०६ किमी
पंजाब: ३५० किमी
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.


राष्ट्रीय महामार्ग १५ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. १,५२६ किमी धावणारा हा महामार्ग पठाणकोटला समखियाळी ह्या शहराशी जोडतो. अमृतसर, भटिंडा, गंगानगर, बिकानेर, जैसलमेरबारमेर ही रा. म. १५ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.