Jump to content

राष्ट्रीय महामार्ग १३ (जुने क्रमांकन)

भारत  राष्ट्रीय महामार्ग १३
लांबी ६९१ किमी
सुरुवातसोलापूर
मुख्य शहरेसोलापूर - विजापुर - चित्रदुर्ग - मंगलोर
शेवट मंगलोर
राज्येमहाराष्ट्र: ४३ किमी
कर्नाटक: ६४८ किमी
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.

राष्ट्रीय महामार्ग १३ हा भारतातील एक राष्ट्रीय महामार्ग आहे. महाराष्ट्रकर्नाटक ह्या दोन राज्यांमध्ये ६९१ किमी धावणारा हा महामार्ग सोलापूर शहराला विजापूर, चित्रदुर्ग, जोग धबधबा मार्गे मंगलोर ह्या कर्नाटकमधील किनारपट्टीवरील शहराशी जोडतो. विजापूर, चित्रदुर्गचिकमगळूर ही रा. म. १३ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.