Jump to content

राष्ट्रीय बास्केटबॉल संघ यादी

हि पुरूषांच्या राष्ट्रीय बास्केटबॉल संघांची यादी आहे.

The five FIBA zones.

कार्यरत संघ

आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल संघटन (फिबा) ने मान्यता दिलेले २१३ संघ आहेत व ते ५ विभागात आहेत.

सर्वात नवीन मान्यता प्राप्त संघ माँटेनिग्रोचा ध्वज माँटेनिग्रो (२००६) आहे.

फिबा आफ्रिका

FIBA Africa subzones.

फिबा आफ्रिका मध्ये ५३ राष्ट्रीय संघ आहेत,[] व ७ विभाग आहेत.[]

फिबा अमेरिका

FIBA Americas subzones.

फिबा अमेरिका (पुर्वीचे पॅन अमेरिका बास्केटबॉल संघटन) सोबत ४४ राष्ट्रीय संघ आहेत व संघ ३ विभागात आहेत.[].

फिबा एशिया

FIBA Asia subzones.

फिबा एशिया (पुर्वीचे एशियन बास्केटबॉल संघटन) मधील संघ ५ विभागात आहेत.[]

फिबा युरोप

फिबा युरोप मध्ये ५१ सदस्य देश आहेत.[]

Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम, a combined team of England, Scotland and Wales, competed in Eurobasket 2009 and will play at the 2012 Olympics.

फिबा ओशेनिया

फिबा ओशेनिया मध्ये २१ सदस्य देश आहेत.[]

फिबा सदस्य नसलेले देश

गुंडाळले गेलेले संघ

  • चेकोस्लोव्हाकियाचा ध्वज चेकोस्लोव्हाकिया - सद्य Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक आणि स्लोव्हाकियाचा ध्वज स्लोव्हाकिया.
  • Flag of the German Democratic Republic पूर्व जर्मनी - एकत्रीकरण - पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी
  • सर्बिया आणि माँटेनिग्रोचा ध्वज सर्बिया आणि माँटेनिग्रो -
  • दक्षिण व्हियेतनामचा ध्वज दक्षिण व्हियेतनाम -
  • दक्षिण येमेनचा ध्वज दक्षिण येमेन -
  • Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ - १५ नवीन राष्ट्रीय संघ:
  • एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया
  • लात्व्हियाचा ध्वज लात्व्हिया
  • लिथुएनियाचा ध्वज लिथुएनिया
  • रशियाचा ध्वज रशिया
  • युनायटेड अरब प्रजासत्ताकचा ध्वज युनायटेड अरब प्रजासत्ताक
  • Flag of the Socialist Federal Republic of Yugoslavia युगोस्लाव्हिया - नवीन संघ
    • बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचा ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना
    • क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया
    • Flag of the Republic of Macedonia मॅसिडोनिया
    • माँटेनिग्रोचा ध्वज माँटेनिग्रो - from सर्बिया आणि माँटेनिग्रोचा ध्वज सर्बिया आणि माँटेनिग्रो
    • सर्बियाचा ध्वज सर्बिया - from सर्बिया आणि माँटेनिग्रोचा ध्वज सर्बिया आणि माँटेनिग्रो
    • स्लोव्हेनियाचा ध्वज स्लोव्हेनिया
  • Flag of the Federal Republic of Yugoslavia युगोस्लाव्हिया -

फिबा कोड

  • इंग्लंडचा ध्वज इंग्लंड: ENG
  • जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर: GIB
  • Flag of the Marshall Islands मार्शल द्वीपसमूह: MIS (IOC: MHL)
  • माँटसेराटचा ध्वज माँटसेराट: MAT
  • न्यू कॅलिडोनियाचा ध्वज न्यू कॅलिडोनिया: CAL
  • नॉरफोक द्वीपचा ध्वज नॉरफोक द्वीप: NIS
  • उत्तर मेरियाना द्वीपसमूहचा ध्वज उत्तर मेरियाना द्वीपसमूह: SAI
  • स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड: SCO
  • ताहितीचा ध्वज ताहिती: TAH
  • Flag of the Turks and Caicos Islands टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह: TCI
  • वेल्सचा ध्वज वेल्स: WAL

हे सुद्धा पहा

  • महिला राष्ट्रीय बास्केटबॉल संघ यादी

संदर्भ व नोंदी


  1. ^ "FIBA.com - Zones:FIBA Africa". 2016-04-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-08-16 रोजी पाहिले.
  2. ^ "FIBA-Africa.com". 2007-09-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-08-16 रोजी पाहिले.
  3. ^ "FIBA.com - Zones: FIBA Americas". 2010-04-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-08-16 रोजी पाहिले.
  4. ^ "FIBA.com - Zones: FIBA Asia". 2010-02-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-08-16 रोजी पाहिले.
  5. ^ "FIBA.com - Zones: FIBA Europe". 2011-04-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-08-16 रोजी पाहिले.
  6. ^ "IBA Europe". 4 August 2010 रोजी पाहिले.
  7. ^ "FIBA.com - Zones: FIBA Oceania". 2011-06-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-08-16 रोजी पाहिले.

साचा:International basketball