Jump to content

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मराठी चित्रपट

भारत सरकारने दिलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारा मिळालेल्या त्यामुळे अशा चित्रपटांची आणि कलावंतांची माहिती या पानावर दिली आहे.

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मराठी कलावंत, चित्रपट, तंत्रज्ञ, वर्ष आणि इतर बाबी

  • अँड्रिया लॅनेटा (Andrea Lanetta) (पुण्याच्या चित्रपटसंस्थेचा विद्यार्थी)-उत्कृष्ट कौटुंबिक मूल्ये दर्शविणारा लघुपट-अल्लाह इज ग्रेट (२०१३)
  • अनंत महादेवन व संजय पवार-उत्कृष्ट पटकथा-चित्रपट मी सिंधूताई सपकाळ (२०११)
  • अभिमन्यू डांगे (पुण्यातील चित्रपटसंस्थेचा विद्यार्थी)-सर्वोत्कृष्ट छायाचित्रण-लघुपट कातळ (२०१३)
  • अविनाश देशपांडे-उत्कृष्ट पटकथा-चित्रपट शाळा (२०१२)
  • आनंद भाटे- उत्कृष्ट पार्श्वगायक- चित्रपट बालगंधर्व (२०१२)
  • आरती अंकलीकर-टिकेकर-उत्कृष्ट पार्श्वगायिका-चित्रपट संहिता (२०१३)
  • इन्व्हेस्टमेंट-सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट (२०१३)
  • उषा जाधव-सर्वोत्कृष्ट अभिनेत्री-चित्रपट धग(२०१३)
  • कामोद कारडे-उत्कृष्ट ध्वनिलेखन-चित्रपट इश्किया (२०११)
  • कौशल ओझा (पुण्याच्या चित्रपटसंस्थेचा विद्यार्थी)-उत्कृष्ट कौटुंबिक मूल्ये दर्शविणारा लघुपट-आफ्टर ग्लो (२०१३)
  • गिरीश कुलकर्णी-उत्कृष्ट अभिनेता-चित्रपट देऊळ (२०१२)
  • गौरी पटवर्धन-सर्वोत्कृष्ट कला/संस्कृती चित्रपट-लघुपट मोदीखान्याच्या दोन गोष्टी (२०१३)
  • चॅंपियन्स-सामाजिक विषयारराचा सर्वोत्कृष्ट चित्रपट (२०११)
  • देख इंडियन सर्कस-सर्वोत्कृष्ट बालचित्रपट- निर्माता/दिग्दर्शक मंगेश हाडवळे (२०१३)
  • नीता लुल्ला-उत्कृष्ट वेषभूषा-चित्रपट बालगंधर्व (२०१२)
  • प्रसून जोशी-सर्वोत्कृष्ट गीतकार-गीत ’बोलो ना’-चित्रपट चितगॉंव (२०१३)
  • बिरजूमहाराज-उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन-चित्रपट विश्वरूपम (२०१३)
  • मला आई व्हायचंय-सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट (२०११)
  • मिताली जगताप वराडकर-उत्कृष्ट अभिनेत्री-चित्रपट बाबू बेंडबाजा (२०११)
  • मी सिंधूताई सपकाळ (चित्रपट)- ज्यूरींचा खास पुरस्कार (२०११)
  • मोदीखान्याच्या दोन गोष्टी-सर्वोत्कृष्ट लघुपट (२०१३)
  • रत्नाकर मतकरी-सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक-चित्रपट इन्व्हेस्टमेंट-रजत कमळ (२०१३)
  • राजेश पिंजानी-सर्वोत्कृष्ट पहिलेवहिले दिग्दर्शन-चित्रपट बाबू बेंडबाजा (२०११)
  • रिलायन्स लॅब (पुण्याची संस्था)-सर्वोत्कृष्ट प्रोसेसिंग-रजत कमळ-चित्रपट कातळ (२०१३)
  • विक्रम गायकवाड-उत्कृष्ट रंगभूषा-चित्रपट बालगंधर्व (२०१२); चित्रपट मोनेर मानुष (२०११)
  • विक्रम गोखले -सर्वोत्कृष्ट अभिनेता-चित्रपट अनुमती (२०१३)
  • विक्रांत पवार (पुण्याच्या चित्रपटसंस्थेचा विद्यार्थी)-सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक-सुवर्ण कमळ-लघुपट कातळ (२०१३)
  • विवेक चाबूकस्वार-उत्कृष्ट बाल‍अभिनेता-चित्रपट बाबू बेंडबाजा (२०११)
  • शंकर महादेवन-सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक-गीत ’बोलो ना’-चित्रपट चितगॉंव (२०१३)
  • शंतनू रांगणेकर व मच्छिंद्र गडकर-सर्वोत्कृ्ष्ट बाल‍अभिनेता-चित्रपट चॅंपियन्स (२०११)
  • शिवाजी लोटन पाटील-सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक-चित्रपट धग (२०१३)
  • शैलेंद्र बर्वे-उत्कृष्ट संगीतकार-चित्रपट संहिता (२०१३)
  • संजय पवार व अनंत महादेवन-उत्कृष्ट पटकथा-चित्रपट मी सिंधूताई सपकाळ (२०११)
  • सुधीर पलसाने-सर्वोत्कृष्ट छायाचित्रण-चित्रपट कोयाद (२०१३)
  • सुरेश वाडकर-उत्कृष्ट पार्श्वगायक-गीत ’हे भास्करा क्षितिजावरती या’-चित्रपट सिंधूताई सपकाळ (२०११)
  • हंसराज जगताप-सर्वोत्कृष्ट बालकलाकार-चित्रपट धग (२०१३)