Jump to content

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका

শ্রেষ্ঠ নারী নেপথ্য কণ্ঠশিল্পী বিভাগে জাতীয় চলচ্চিত্র পুরস্কার (ভারত) (bn); prix national du film de la meilleure chanteuse de playback (fr); Premi National Film a la millor actuació femenina en playback (ca); राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका (mr); National Film Award/Beste Playbacksängerin (de); ଜାତୀୟ ଚଳଚ୍ଚିତ୍ର ପୁରସ୍କାର - ସର୍ବଶ୍ରେଷ୍ଠ ପ୍ରଚ୍ଛଦପଟ ଗାୟିକା (or); قومی فلم اعزاز برائے بہترین پس پردہ گلوکارہ (pnb); قومی فلم اعزاز برائے بہترین پس پردہ گلوکارہ (ur); National Film Award för bästa kvinnliga playbacksångare (sv); ナショナル・フィルム・アワード 最優秀女性プレイバックシンガー賞 (ja); മികച്ച ഗായികയ്ക്കുള്ള ദേശീയ ചലച്ചിത്രപുരസ്കാരം (ml); Национальная кинопремия за лучший женский закадровый вокал (ru); හොඳම පිළිවැයුම් ගායිකාව සඳහා ජාතික චිත්‍රපට සම්මානය (si); राष्ट्रीय फ़िल्म पुरस्कार - सर्वश्रेष्ठ पार्श्वगायिका पुरस्कार (hi); భారత జాతీయ చలనచిత్ర పురస్కారాలు - ఉత్తమ నేపథ్య గాయని (te); National Film Award for Best Female Playback Singer (en); Premio National Film á mellor actuación feminina en playback (gl); الجائزة السينمائية الوطنية لأفضل مغنية مرددة (ar); Εθνικό Βραβείο Κινηματογράφου της Ινδίας Καλύτερης τραγουδίστριας πλέιμπακ (el); சிறந்த பெண் பின்னணிப் பாடகருக்கான தேசியத் திரைப்பட விருது (ta) Indian film award (en); جائزة سينمائية هندية (ar); récompense cinématographique indienne (fr); Indian film award (en) National Film Award for Best Female Playback Singer (ml); ナショナル・フィルム・アワード 女性プレイバックシンガー賞 (ja)
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका 
Indian film award
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारपुरस्काराची श्रेणी,
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
स्थान भारत
स्थापना
  • इ.स. १९६९
प्रायोजक
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका (अधिकृतपणे सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेसाठी रजत कमल पुरस्कार म्हणून ओळखला जातो) हा १९६८ पासून भारतीय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये दरवर्षी दिला जाणारा भारतीय चित्रपट उद्योगातील चित्रपटांच्या गाण्यांसाठीचा सन्मान आहे. १९५४ मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांना "चित्रपटांचे राज्य पुरस्कार" असे म्हणले जात असे. १९६८ मध्ये "सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका" श्रेणीची स्थापना केली गेली. २०२१ पर्यंत, संयुक्त विजेते व पुनरावृत्तीचे विजेत्यांचा लेखाजोखा लक्षात घेऊन, भारत सरकारने ३० विविध महिला पार्श्वगायिकांना एकूण ५३ पुरस्कार प्रदान केले आहेत.

१९७४ पर्यंत, या श्रेणीतील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांना स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र मिळत असे. १९७५ पासून, त्यांना "रजत कमळ" (रौप्य कमळ), प्रमाणपत्र आणि रोख रक्क्म मिळत असे. २०१२ मध्ये ५०,००० (US$१,११०) ची रोख देण्यात आली आहे.

भारतीय चित्रपट उद्योग २० हून अधिक भाषा आणि बोलींमध्ये चित्रपटांची निर्मिती करत असला तरी,[] 'रजत कमल' पुरस्कार प्राप्त झालेल्या महिला पार्श्वगायिकांनी नऊ प्रमुख भाषांमध्ये त्यांचे सादरीकरण केले आहे: तमिळ (पंधरा पुरस्कार), हिंदी (चौदा पुरस्कार ), तेलुगू (सात पुरस्कार), मराठी (सहा पुरस्कार), बंगाली (सहा पुरस्कार), मल्याळम (चार पुरस्कार), कन्नड (एक पुरस्कार), आसामी (एक पुरस्कार) आणि कोकणी (एक पुरस्कार).

प्रथम पुरस्कार प्राप्तकर्ता पी. सुशिला होत्या, ज्यांना १९६८ मध्ये १६ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. २०२१ पर्यंत, सर्वाधिक 'रजत कमल' पुरस्कार जिंकणारी महिला पार्श्वगायिका म्हणजे के.एस. चित्रा आहे जिला सहा विजय मिळाले आहे. त्यानंतर पी. सुशिला आणि श्रेया घोषाल प्रत्येकी पाच विजयांसह आहेत. एस. जानकी यांनी चार वेळा हा पुरस्कार पटकावला आहे. दोन महिला पार्श्वगायिका - लता मंगेशकर आणि वाणी जयराम यांनी तीनदा, तर तीन महिला पार्श्वगायिका - आशा भोसले, अलका याज्ञिक आणि आरती अंकलीकर-टिकेकर यांनी दोनदा पुरस्कार जिंकले आहेत. श्रेया घोषालने पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये तिच्या सादरीकरणासाठी पुरस्कार जिंकला असून, त्यानंतर एस. जानकी आणि के.एस. चित्रा, या दोघांनीही तीन वेगवेगळ्या भाषांमध्ये सादरीकरणासाठी पुरस्कार जिंकले आहे. संध्या मुखर्जी आणि श्रेया घोषाल या एकमेव प्राप्तकर्त्या आहेत ज्यांना एकाच वर्षी दोन भिन्न चित्रपटांमधून दोन प्रस्तुतींसाठी पुरस्कार मिळाला आहे. घोषाल ही एकमेव प्राप्तकर्ता आहेत ज्यांना दोन भिन्न भाषांमधील दोन भिन्न चित्रपटांमधून दोन प्रस्तुतींसाठी पुरस्कार मिळाला आहे. के.एस. चित्रा आणि रूपा गांगुली ह्या अश्या प्राप्तकर्ते आहेत ज्यांना एकाच वर्षी एकाच चित्रपटातील दोन प्रस्तुतींसाठी हा पुरस्कार मिळाला आहे. वाणी जयराम आणि लता मंगेशकर या अश्या प्राप्तकर्त्या आहेत ज्यांना एकाच वर्षी एकाच चित्रपटातील त्यांच्या विविध सादरीकरणासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. २०२१ पर्यंत, वयाच्या दहाव्या वर्षी पुरस्कार प्राप्त करणारी उत्तरा उन्नीकृष्णन ही सर्वात तरुण प्राप्तकर्ता आहे,[] आणि वयाच्या ६२ व्या वर्षी हा पुरस्कार प्राप्त करणारी ननजम्मा सर्वात वयस्कर प्राप्तकर्ता आहेत.[] लता मंगेशकर आणि आशा भोसले ही एकमेव भावंडांची जोडी आहे जिला हा पुरस्कार मिळाला आहे. १९७३ मध्ये २१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये या श्रेणीत कोणताही पुरस्कार देण्यात आला नाही. श्रेया घोषाल या पुरस्काराची सर्वात अलीकडील प्राप्तकर्ता आहे जिला तमिळ चित्रपटातील " मायवा छायावा" गाण्यासाठी ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सन्मानित करण्यात आले.[]

विजेते

चिन्ह अर्थ
वर्ष केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ (CBFC) द्वारे चित्रपट कोणत्या वर्षी सेन्सॉर करण्यात आला हे दर्शवते
त्या वर्षासाठी संयुक्त पुरस्कार सूचित करते
double-daggerविजेत्याने त्या वर्षी एक किंवा दोन भिन्न चित्रपटांमधून दोन प्रस्तुतींसाठी पुरस्कार जिंकल्याचे सूचित करते
त्या वर्षी विविध सादरीकरणासाठी विजेत्याने पुरस्कार जिंकल्याचे सूचित करते
वर्ष[a]चित्र विजेता गाणे चित्रपट भाषा संदर्भ
१९६८
(१६ वे)
पी. सुशिला"पाल पोलावे" उरंध मनिथनतमिळ[]
१९६९
(१७ वे)
के.बी. सुंदरंबल"पळणीमलाई मीथिले" थुनाइवनतमिळ[]
१९७०
(१८ वे) double-dagger
संध्या मुखर्जी"आमादर छुटी छुटी" जय जयंती [b]बंगाली[]
"ओरे साकोल सोना मोलिन होलो" निशी पद्मा
१९७१
(१९ वे)
पी. सुशिला"चित्तुकुरुविक्केना कट्टुपाडू" सावळे समळीतमिळ[]
१९७२
(२० वे)
लता मंगेशकर"बीती ना बीताई रैना" परिचयहिंदी[]
१९७३
(२१ वे)
पुरस्कार नाही [१०]
१९७४
(२२ वे)
लता मंगेशकर"रूठे रूठे पिया" कोरा कागजहिंदी[११]
१९७५
(२३ वे)
वाणी जयराम"येझु स्वरंगलुकुल" अपूर्व रागंगलतमिळ[१२]
१९७६
(२४ वे)
पी. सुशिला"झुम्मंडी नाधम" सिरी सिरी मुव्वातेलुगू[]
१९७७
(२५ वे)
एस. जानकी"सेंथुरा पूव" १६ वयथिनिलेतमिळ[१३]
१९७८
(२६ वे)
 – छाया गांगुली"आप की याद आती रही रात भर" गमनहिंदी[१४]
१९७९
(२७ वे) ⸸
वाणी जयराम – [c]संकराभरणमतेलुगु [१५]
१९८०
(२८ वे)
एस. जानकी"एत्तुमनूर अंबालाथिल इझुन्नल्लाथु" ओपोलमल्याळम[१६]
१९८१
(२९ वे)
आशा भोसले"दिल चीज क्या है" उमराव जानहिंदी[१७]
१९८२
(३० वे)
पी. सुशिला"प्रिये चारुशीले" मेघसंदेसमतेलुगु [१८]
१९८३
( ३१ वे)
पी. सुशिला"एंथो बीडा वादे गोपालुडू" एम. एल.ए. येदुकोंडालूतेलुगु [१९]
१९८४
(३२ वे)
एस. जानकी"वेनेल्लो गोधरी" सितारातेलुगु [२०]
१९८५
(३३ वे)double-dagger
के.एस. चित्रा"पदरीयेन" सिंधू भैरवी [d]तमिळ[२१]
"नान ओरु सिंधू"
१९८६
(३४ वे)
के.एस. चित्रा"मंजल प्रसादवुम" नखक्षतंगलमल्याळम[२२]
१९८७
(३५ वे)
आशा भोसले"मेरा कुछ सामान" इजाजतहिंदी[२३]
१९८८
(३६ वे)
के.एस. चित्रा"इंदुपुष्पम चूडी निल्कुम" वैशालीमल्याळम[२४]
१९८९
(३७ वे)
अनुराधा पौडवाल"हे एक रेशमी घरटे" कळत नकळतमराठी[२५]
१९९०
(३८ वे) ⸸
लता मंगेशकर – [e]लेकिन...हिंदी[२६]
१९९१
(३९ वे)
वाणी जयराम"आनती नियारा" स्वाती किरणमतेलुगु [२७]
१९९२
(४० वे)
एस. जानकी"इंजी इदुप्पाझगी" तेवर मगनतमिळ[२८]
१९९३
(४१ वे)
अलका याज्ञिक"घुंघट की आड से" हम हैं राही प्यार केहिंदी[२९]
१९९४
(४२ वे)
 – स्वर्णलथा "पोराले पोन्नूथाये" करुथम्मातमिळ[३०]
१९९५
(४३ वे)
अंजली मराठे"भूई भेगाळली खोल" दोघीमराठी[३१]
१९९६
(४४ वे)
के.एस. चित्रा"मना मदुराई" मिनसारा कणवूतमिळ[३२]
१९९७
(४५ वे)
के.एस. चित्रा"पायले चुनमुन" विरासतहिंदी[३३]
१९९८
(४६ वे)
अलका याज्ञिक"कुछ कुछ होता है" कुछ कुछ होता हैहिंदी[३४]
१९९९
(४७ वे)
 – जयश्री दासगुप्ता "हृदय अमार प्रकाश होला" प्रोमित्रा एक दिनबंगाली [३५]
२०००
(४८ वे)
 – भवतारिणी इलैयाराजा "मायल पोला पोन्नू ओन्नू" भारथीतमिळ[३६]
२००१
(४९ वे)
साधना सरगम"पट्टू चोली" अळगीतमिळ[३७]
२००२
(५० वे)
श्रेया घोषाल"बैरी पिया" देवदासहिंदी[३८]
२००३
(५१ वे)
तराली सरमा "किमोटे भोकोटी" आकाशीतोर कोठारेआसामी[३९]
२००४
(५२ वे)
के.एस. चित्रा"ओव्होरु पुकालुमे" ऑटोग्राफतमिळ[४०]
२००५
(५३ वे)
श्रेया घोषाल"धिरे जलना" पहेलीहिंदी[४१]
२००६
(५४ वे)
आरती अंकलीकर-टिकेकर – अंतरनादकोकणी[४२]
२००७
(५५ वे)
श्रेया घोषाल"ये इश्क हाए" जब वी मेटहिंदी[४३]
२००८
(५६ वे) double-dagger
श्रेया घोषाल"फेरारी मोन" अंतहीन' [f]बंगाली [४४]
"जीन दंगला गुंगला रंगला असा" जोगवामराठी
२००९
(५७ वे)
निलांजना सरकार "बॉय जय सुधू बिश"[४५]हाऊसफुल्लबंगाली [४६]
२०१०
(५८ वे)
रेखा भारद्वाज"बडी धिरे जली" इश्कीयाहिंदी[४७]
२०११
(५९ वे) double-dagger
रूपा गांगुली"दुरे कोठाओ दुरे दुरे" अबोशेशे [g]बंगाली [४८]
"आजी बिजन घरे"
२०२१
(६० वे)
आरती अंकलीकर-टिकेकर"पलके ना मुन्दो" संहितामराठी[४९]
२०१३
(६१ वे)
बेला शेंडे"खुरखुरा" तुह्या धर्म कोनचामराठी[५०]
२०१४
(६२ वे)
 – उथरा उन्नीकृष्णन "अझागु" [h]शैवम्तमिळ[५१][]
२०१५
(६३ वे)
मोनाली ठाकूर"मोह मोह के धागे" दम लगा के हैशाहिंदी[५२]
२०१६
(६४ वे)
इमान चक्रवर्ती "तुमी जाके भलोबाशो" प्राक्तनबंगाली [५३]
२०१७
(६५ वे)
शाशा तिरुपती"वान वरुवान" कात्रु वेलीदाईतमिळ[५४]
२०१८
(६६ वे)
बंधू मालिनी "मायावी मानवे" नाथीचरामीकन्नड [५५]
२०१९
(६७ वे)
 – सावनी रवींद्र"रान पेटल" बारदोमराठी[५६]
२०२०
(६८ वे)
ननजम्मा "कलक्कथा" [i]अय्यप्पनम कोशियुममल्याळम[५७][]
२०२१
(६९ वे)
श्रेया घोषाल"मायाव चायवा" इरावीन निऱ्हाळतेलुगु [j][]
तमिळ

नोट्स

  1. ^ Denotes The year in which the film was censored by the Central Board of Film Certification.
  2. ^ मुखोपाध्याय यांना दोन वेगवेगळ्या चित्रपटांतील गाण्यांसाठी पुरस्कृत करण्यात आले.
  3. ^ 'संकराभरणम चित्रपटातील तिच्या विविध गाण्यांसाठी जयरामला पुरस्कार देण्यात आला.
  4. ^ के.एस. चित्राला एकाच चित्रपटातील दोन वेगवेगळ्या गाण्यांसाठी पुरस्कार मिळाला.
  5. ^ लेकिन...' चित्रपटातील तिच्या विविध गाण्यांसाठी मंगेशकर यांना पुरस्कार देण्यात आला.
  6. ^ घोषाल यांना दोन वेगवेगळ्या भाषांमधील चित्रपटांतील गाण्यांसाठी हा पुरस्कार देण्यात आला.
  7. ^ गांगुलीला एकाच चित्रपटातील दोन वेगवेगळ्या गाण्यांसाठी पुरस्कार मिळाला.
  8. ^ उन्नीकृष्णन हा पुरस्कार मिळवणारी सर्वात तरुण गायिका आहे ज्यांनी वयाच्या १० व्या वर्षी हा जिंकला.
  9. ^ ननजम्मा ही पुरस्कार मिळवणारा सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आहे ज्यांनी वयाच्या ६२ व्या वर्षी हा जिंकला.
  10. ^ घोषाल यांना द्विभाषिक गाण्यासाठी पुरस्कार देण्यात आला.

संदर्भ

  1. ^ "Central Board of Film Certification – Annual Report 2011" (PDF). Central Board of Film Certification. p. 33. 24 January 2013 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 25 November 2012 रोजी पाहिले.
  2. ^ a b "10-year old Uthara to receive National Award 20 years after father singer P Unnikrishnan got". The Indian Express. 30 March 2015. 23 October 2023 रोजी पाहिले.
  3. ^ a b "Nanjiamma: 62-year-old tribal who won National Award for Best Female Playback Singer". The Economic Times. 23 July 2022. 23 October 2023 रोजी पाहिले.
  4. ^ a b "Shreya Ghoshal is now five-time National Film Award winner". ThePrint. 24 August 2023.
  5. ^ "16th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 22 September 2011 रोजी पाहिले.
  6. ^ "17th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 26 September 2011 रोजी पाहिले.
  7. ^ "18th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 26 September 2011 रोजी पाहिले.
  8. ^ a b "P Susheela Awards". 4 July 2012 रोजी पाहिले.
  9. ^ "20th National Film Awards". International Film Festival of India. 26 September 2011 रोजी पाहिले.
  10. ^ "21st National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 29 September 2011 रोजी पाहिले.
  11. ^ "22nd National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 1 October 2011 रोजी पाहिले.
  12. ^ "23rd National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 4 October 2011 रोजी पाहिले.
  13. ^ "25th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 4 October 2011 रोजी पाहिले.
  14. ^ "26th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 4 October 2011 रोजी पाहिले.
  15. ^ Narayanan, Arjun (13 December 2009). "Much more than the name of a raga". 29 April 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 July 2012 रोजी पाहिले.
  16. ^ "28th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 4 October 2011 रोजी पाहिले.
  17. ^ "29th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 4 October 2011 रोजी पाहिले.
  18. ^ "30th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 4 October 2011 रोजी पाहिले.
  19. ^ "31st National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 9 December 2011 रोजी पाहिले.
  20. ^ "32nd National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 6 January 2012 रोजी पाहिले.
  21. ^ "33rd National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 7 January 2012 रोजी पाहिले.
  22. ^ "34th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 7 January 2012 रोजी पाहिले.
  23. ^ "35th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 9 January 2012 रोजी पाहिले.
  24. ^ "36th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 9 January 2012 रोजी पाहिले.
  25. ^ "37th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 29 January 2012 रोजी पाहिले.
  26. ^ "38th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 9 January 2012 रोजी पाहिले.
  27. ^ "39th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 27 February 2012 रोजी पाहिले.
  28. ^ "40th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 2 March 2012 रोजी पाहिले.
  29. ^ "41st National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 3 March 2012 रोजी पाहिले.
  30. ^ "42nd National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. pp. 6–7. 5 March 2012 रोजी पाहिले.
  31. ^ "43rd National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 6 March 2012 रोजी पाहिले.
  32. ^ "44th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 9 January 2012 रोजी पाहिले.
  33. ^ "45th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 11 March 2012 रोजी पाहिले.
  34. ^ "46th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 12 March 2012 रोजी पाहिले.
  35. ^ "47th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 13 March 2012 रोजी पाहिले.
  36. ^ "48th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 13 March 2012 रोजी पाहिले.
  37. ^ "49th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 14 March 2012 रोजी पाहिले.
  38. ^ "50th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 14 March 2012 रोजी पाहिले.
  39. ^ "51st National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 15 March 2012 रोजी पाहिले.
  40. ^ "52nd National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 28 January 2012 रोजी पाहिले.
  41. ^ "53rd National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 19 March 2012 रोजी पाहिले.
  42. ^ "54th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 24 March 2012 रोजी पाहिले.
  43. ^ "55th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. pp. 14–15. 26 March 2012 रोजी पाहिले.
  44. ^ "56th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 27 March 2012 रोजी पाहिले.
  45. ^ "57th National Film Awards (Video)".
  46. ^ "57th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 28 March 2012 रोजी पाहिले.
  47. ^ "58th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 29 March 2012 रोजी पाहिले.
  48. ^ "59th National Film Awards for the Year 2011 Announced". Press Information Bureau (PIB), India. 7 March 2012 रोजी पाहिले.
  49. ^ "60th National Film Awards Announced" (PDF) (Press release). Press Information Bureau (PIB), India. 18 March 2013 रोजी पाहिले.
  50. ^ "61st National Film Awards Announced" (Press release). Press Information Bureau (PIB), India. 17 April 2014 रोजी पाहिले.
  51. ^ "62nd National Film Awards" (PDF) (Press release). Directorate of Film Festivals. 24 March 2015. 24 March 2015 रोजी पाहिले.
  52. ^ "63rd National Film Awards" (PDF) (Press release). Directorate of Film Festivals. 28 March 2016. 28 March 2016 रोजी पाहिले.
  53. ^ "64th National Film Awards" (PDF) (Press release). Directorate of Film Festivals. 6 June 2017 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 7 April 2017 रोजी पाहिले.
  54. ^ "65th National Film Awards: Full winners list". The New Indian Express. 13 April 2018.
  55. ^ "National Film Awards 2019: Full winners list". The New Indian Express. 10 August 2019.
  56. ^ "67th National Film Awards announced; Sikkim wins award for Most Film Friendly State". Press Information Bureau. 22 March 2021. 22 October 2023 रोजी पाहिले.
  57. ^ "National Film Awards 2020: Full winners list". The Hindu.