Jump to content

राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम

राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
मैदान माहिती
स्थान ग्रेनाडा
स्थापना १८८७
आसनक्षमता २०,०००
मालक वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड
प्रचालक विंडवार्ड आयलंड क्रिकेट संघ
यजमानवेस्ट इंडीज क्रिकेट संघ

प्रथम क.सा.२८ जून २००२:
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज  वि. न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
अंतिम क.सा.२१ एप्रिल २०१५:
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज  वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
प्रथम ए.सा.१४ एप्रिल १९९९:
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
अंतिम ए.सा.२२ ऑगस्ट २०१४:
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज वि. बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
यजमान संघ माहिती
विंडवार्ड आयलंड क्रिकेट संघ (१९९९-सद्य)
शेवटचा बदल
स्रोत: [] (इंग्लिश मजकूर)

राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम हे ग्रेनाडातील एक क्रिकेटचे मैदान आहे. हे १८८७ साली बांधण्यात आले व २००७ साली क्रिकेट विश्वचषक, २००७चे काही सामने येथे खेळविण्यात आले होते.

क्रिकेट सामन्यांची यादी

कसोटी

क्र. दिनांक संघ १ संघ २ विजेता संघ साल स्रोत
१.२८ जून - २ जुलै २००२वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडअनिर्णित२००२[१]
२.१७-२१ जुलै २००९वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजबांगलादेशचा ध्वज बांगलादेशबांगलादेशचा ध्वज बांगलादेश२००९[२]
३.२१-२५ एप्रिल २०१५वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजइंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंडचा ध्वज इंग्लंड२०१५[३]

एकदिवसीय सामने

क्र. दिनांक संघ १ संघ २ विजेता संघ साल स्रोत
१.१४ एप्रिल १९९९वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया१९९९[४]