Jump to content

राष्ट्रीय आपत्ती निवारण दल

राष्ट्रीय आपत्ती निवारण दल

स्थापना२००६
देशभारत
विभागभारत सरकार
आकार१३,०००
ब्रीदवाक्यजिव वाचवने त्या पलीकडे
मुख्यालयदिल्ली
सेनापतीश्री. एस.एन प्रधान (IPS) डायरेक्टर जनरल
संकेतस्थळ[[१]]

राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि नागरिक सुरक्षा' हे पुलिस बल आहे . ह्या दलाची निर्माती डिज़ास्टर मैनेज़मेंट ऐक्ट २००५ चे निर्माण केली आहे. आपात्कालीन आपदाचे वेळेस काम करावे लागते. ह्या दला प्रमुख डायरेक्टर जनरल असतो.