Jump to content

राष्ट्राध्यक्ष

राष्ट्राध्यक्ष म्हणजेच त्या देशाचा सर्वोच्च व्यक्ती. अमेरिकेची संयुक्त संस्थाने मध्ये राष्ट्राध्यक्षांना सत्ता असते परंतु भारतात देशाचे सर्वात उच्च पद असलेले राष्ट्रपती नाममात्र असते व पंतप्रधान या पदाला सर्वाधिक अधिकार असतो.