Jump to content

राष्ट्रसंत विचारकृती संमेलन

  • ८वे राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचारकृती संमेलन २०-२१ फेब्रुवारी २०१३ या दिवशी कोकण(जमीनदारी) या गोंदिया जिल्ह्यातील गावी होणार आहे. संएलनाध्यक्ष ग्रामगीतेवर निरूपण करणारे रामकृष्ण अत्रे असतील.
  • ७व्या राष्ट्रसंत विचारकृती संमेलनाचे अध्यक्ष इंजिनिअर भाऊ थिटे हे होते.


पहा : साहित्य संमेलने