राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार
राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार हा व्यसनमुक्ती क्षेत्रात भरीव व उल्लेखनीय कामगीरीच्या गौरवार्थ व व्यसनमुक्ती प्रचार कार्य प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने २ सामाजिक कार्यकर्ता, २ लोक पंचायत, २ सामाजिक संस्था / ग्रामपंचायत, तसेच २ लेखक / साहित्यिक / कवी / पत्रकार आणि २ किर्तनकार / प्रवचनकार यांना प्रदान करण्यात येतो.
हे ही पहा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार
- संत रविदास पुरस्कार
- कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार
- शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार
- पुरस्कार
- महाराष्ट्र भूषण पुरस्कार