राष्ट्रगीत
राष्ट्रगीत हे एखाद्या देशाच्या इतिहास, परंपरा किंवा लोकांनी झुंजलेल्या संघर्षाचे स्फूर्तिदायक वर्णन करणारे व देशाच्या शासनाने अधिकृत राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता दिलेले अथवा सार्वजनिक समारंभांमध्ये लोकांद्वारे गायले/वाजवले जाणारे गीत असते. आपल्या भारत देशाला दोन राष्ट्रगीते आहेत. १) जनगणमन २) वंदे मातरम्.
जनगणमन हे गीत नेहरूंच्या भगिनी विजयालक्ष्मी पंडित यांनी निवडले आणि जवाहरलालांनी ते लोकसभेतून मंजूर करवून घेतले. वंदे मातरम् हे राष्ट्रगीत व्हावे अशी त्याकाळी बहुसंख्य लोकांची इच्छा होती, आणि तशी ती आजही आहे.
जनगणमन हे गीत कार्यक्रमाच्या आधी वाजवले/गायले जाते आणि वंदे मातरम् हे शेवटी. जाहीर सभेच्या शेवटी वंदे मातरम् गाण्याची प्रथा विष्णू दिगंबर पलुसकर यांनी सुरू केली.
बाह्य दुवे
जन गण मन
जन गण मन अधिनायक जय हो
भारत भाग्य विधाता/
पंजाब सिंध गुजरात मराठा
द्राविड उत्कल बंग/
विंध्य हिमाचल यमुना गंगा/
उच्छल जलधि तरंग/
तव शुभ नामे जागे,
तव शुभ आशिष मांगे;
गाहे तव जय गाथा /
जन गण मंगलदायक जय हो,
भारत भाग्य विधाता/
जय हे, जय हे, जय हे
जय जय जय, जय हे//