Jump to content

राशिद रियाझ

रशीद रियाझ (२७ फेब्रुवारी, १९७६:पाकिस्तान - हयात) हे पाकिस्तानचे पूर्वाश्रमीचे क्रिकेट खेळाडू तर सद्य क्रिकेट पंच आहेत.

क्रिकेट कारकीर्द

रियाझ हे लाहोर आणि नॅशनल बँक ऑफ पाकिस्तान तर्फे २००० ते २००१ दरम्यान एकूण ५० प्रथम-श्रेणी, ३३ लिस्ट-अ आणि ७ २०-२० सामने खेळलेले आहेत.

पंच कारकीर्द

त्यांचा पंच म्हणून पहिला सामना हा २०१९ साली होता.

त्यांनी आत्तापर्यंत २०२० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता या आयसीसीच्या स्पर्धांमध्ये पंचगिरी केली आहे.