Jump to content

रावेर लोकसभा मतदारसंघ

रावेर हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या जळगाव जिल्ह्यामधील ५ व बुलढाणा जिल्ह्यामधील १ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ २००८ साली निर्माण करण्यात आला.

विधानसभा मतदारसंघ

जळगाव जिल्हा
बुलढाणा जिल्हा

खासदार

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा१९५२-५७
दुसरी लोकसभा१९५७-६२
तिसरी लोकसभा१९६२-६७
चौथी लोकसभा१९६७-७१
पाचवी लोकसभा१९७१-७७
सहावी लोकसभा१९७७-८०
सातवी लोकसभा१९८०-८४
आठवी लोकसभा१९८४-८९
नववी लोकसभा१९८९-९१
दहावी लोकसभा१९९१-९६
अकरावी लोकसभा१९९६-९८
बारावी लोकसभा१९९८-९९
तेरावी लोकसभा१९९९-२००४
चौदावी लोकसभा२००४-२००९
पंधरावी लोकसभा२००९-२०१४ हरीभाऊ जावळे भारतीय जनता पक्ष
सोळावी लोकसभा२०१४-२०१९ रक्षा खडसेभारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा२०१९-२०२४ रक्षा खडसेभारतीय जनता पक्ष
अठरावी लोकसभा२०२४- रक्षा खडसेभारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल

२०२४ लोकसभा निवडणुका

२०२४ लोकसभा निवडणुक : रावेर लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय जनता पक्षरक्षा निखिल खडसे
बहुजन समाज पक्षविजय रामकृष्ण काळे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवारश्रीराम दयाराम पाटील
पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (लोकशाही) अशोक बाबुराव जाधव
भारत आदिवासी पक्षगुलाब दयाराम भील
वंचित बहुजन आघाडीसंजय पंडित ब्राम्हणे
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (समाजवादी) संजयकुमार लक्ष्मण वानखेडे
अपक्षअनिल पितांबर वाघ
अपक्षअमित हरिभाऊ कोल्ते
अपक्षप्रा.डॉ. आशिष सुभाष जाधव
अपक्षएकनाथ नागो साळुंखे
अपक्षकोमलबाई बापुराव पाटील
अपक्षजितेंद्र पांडुरंग पाटील
अपक्षप्रविण लक्ष्मण पाटील
अपक्षभिवराज रामदास रायसिंगे
अपक्षमुमताज भिकारी ताडवी
अपक्षयुवराज देवसिंह बरेला
अपक्षडॉ. योगेंद्र विठ्ठल कोल्ते
अपक्षवसंत शंकर कोल्ते
अपक्षशेख आबिद शेख बशीर
अपक्षश्रीराम ओमकार पाटील
अपक्षश्रीराम सिताराम पाटील
अपक्षसागर प्रभाकर पाटील
अपक्षसंजय प्रल्हाद कांडलेकर
नोटा‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर

२००९ लोकसभा निवडणुका

सामान्य मतदान २००९: रावेर
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजपहरीभाऊ जावळे ३,२८,८४३ ४५.६७
राष्ट्रवादीरविंद्र पाटील ३,००,६२५ ४१.७५
बसपासुरेश पाटील ३३,६४१ ४.६७
भारिप बहुजन महासंघशेख इस्माईल तेली ११,५१० १.६
अपक्षसुजाता तदवी ६,२६७ ०.८७
अपक्षसजंय खांडेलकर ५,६९२ ०.७९
अपक्षविवेक पाटील ५,६७९ ०.७९
अपक्षज्ञानेश्वर वाणी ४,५१२ ०.६३
अपक्षसंतोष कोळी ३,१९६ ०.४४
अपक्षरमझान शेख ३,१९६ ०.४४
अपक्षइकबाल तदवी २,५६० ०.३६
अपक्षहिरामन मोरे २,५५८ ०.३६
अपक्षमोहम्मद मुनावर १,९१२ ०.२७
अपक्षसुरेश फिरके १,७३१ ०.२४
बहुमत२८,२१८ ३.९२
मतदान७,२०,००६
भाजप पक्षाने विजय राखलाबदलाव

[]

२०१४ लोकसभा निवडणुका

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजपरक्षा खडसे६,०५,४५२
राष्ट्रवादीमनीष जैन २,८७,३८४
बहुमत३,१८,०६८
मतदान

संदर्भ

  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". 2009-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-06-13 रोजी पाहिले.

हे सुद्धा पहा