Jump to content

रावे

  ?रावे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरपेण
जिल्हारायगड जिल्हा
भाषामराठी
सरपंच
बोलीभाषाआगरी
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/

रावे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.

लोकजीवन

==प्रेक्षणीय स्थळे== रावे गावाची गावदेवी रायबादेवी चे मंदिर गावाच्या मध्यभागी आहे.गावाच्या सभोवताली पाताळगंगा या नदीचा वेढा आहे .या ही नदी रावे गावाची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाते .या नदीवर गावातील लोकांचे जीवन चालते म्हणजेच मच्छिमारी, नदीतून रेती व्यवसाय शेती व्यवसाय चालतो.गावच्या पश्चिम दिशेला खाडीवर श्री म्हसोबा देवाचे स्वयंभू देवस्थान आहे.

     दरवर्षी चेत्र अमावशेच्या दिवशी गावात रायबादेवी ची यात्रा ही खूप उत्सवात साजरा केली जाते. या यात्रेत मोठया मोठया काठ्या (हेलकोट) उभारनि चा कार्यक्रम असतो आणि हे पाहण्यासाठी खूप दुरून येऊन लोक गर्दी करत असतात. गावात नवरात्री उत्सव ही थाटामाटात पार पडला जातो.

नागरी सुविधा

==जवळपासची गावे== उत्तर दिशेला साई,पश्चिम दिशेला केलवणे, पूर्वेला जिते, दक्षिण दिशेला जोहे ही गावे आहेत.

रावे गावात येण्या साठी थेट पेन वरून एसटी ची सुविधा आहे ,जर पनवेल वरून येणे झाले तर पनवेल-साई एस टी सुविधा असते साई या गावावरून रावे हे गाव 2.5 किलोमीटरवर आहे तिथुन प्रायव्हेट रिक्षा ,वाहने काही दराने गावात जाण्यास मिळतात. तशेच जर स्वतः चे वाहन घेऊन पेन वरून येत असला तर हमरापूर जोहे मार्गे गावचे अंतर 12 किलोमीटर आहे किंवा पेन वरून प्रायव्हेट वाहन करून जोहे व जोहे वरून 2.5 किलोमीटर रावे हे गाव आहे तिथून ही रिक्षा काही दराने मिळतात.

संदर्भ

  1. व्हिलेजइन्फो.इन
  2. सेन्सस२०११.को.इन
  3. टूरिझम.गव्ह.इन
  4. .https://www.incredibleindia.org/
  5. .https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. मॅप्सऑफइंडिया.कॉम