रायोजी नोयोरी
रायोजी नोयोरी ( ३ सप्टेंबर १९३८,) हा एक जपानी रसायनशास्त्रज्ञ आहे. त्याला सन २००१ चे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले आहे.त्यांचा जन्म कोबे, जापान येथे झाला. त्यांना वयाचे १२व्या वर्षीपासूनच रसायनशास्त्रात रस होता.