Jump to content

रायदंडवाडी

घिसर गावापासून साधारण ४ किलोमीटर अंतर चालून गेल्यावर ही वाडी लागते. येथून चालत लिंगाणा व रायगड किल्ल्यावर चालत जाण्याचा रस्ता आहे.