Jump to content

रायचूर जिल्हा

रायचूर जिल्हा
रायचूर जिल्हा
कर्नाटक राज्यातील जिल्हा
रायचूर जिल्हा चे स्थान
रायचूर जिल्हा चे स्थान
कर्नाटक मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यकर्नाटक
विभागाचे नावगुलबर्गा विभाग
मुख्यालयरायचूर
क्षेत्रफळ
 - एकूण ८,३८६ चौरस किमी (३,२३८ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १६,६९,७६२ (२००१)
-लोकसंख्या घनता१२३ प्रति चौरस किमी (३२० /चौ. मैल)
-साक्षरता दर४८.८%
प्रशासन
-जिल्हाधिकारीव्ही.अंबुकुमार
-लोकसभा मतदारसंघरायचूर
-खासदारसन्ना पक्कीरप्पा
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान ६८० मिलीमीटर (२७ इंच)
संकेतस्थळ


हा लेख रायचूर जिल्ह्याविषयी आहे. रायचूर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

रायचूर हा भारताच्या कर्नाटक राज्यातील उत्तर भागातील जिल्हा आहे. हा जिल्हा गुलबर्गा प्रशासकीय विभागात मोडतो.