रायचूर
रायचूर भारतातील कर्नाटक राज्यातील एक शहर आहे.
हे शहर रायचूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र असून २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,३२,४५६ इतकी होती.
येथील रेल्वे स्थानक हे ग्रेट इंडियन पेनिनसुला रेलवे आणि मद्रास सदर्न मराठा रेल्वे या दोन रेल्वे मार्गांचे मिलनस्थान होते. याद्वारे मुंबई चेन्नई रेल्वेमार्ग पूर्ण झाला होता.