रायचंद बोराल
Indian composer (1903-1981) | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | ऑक्टोबर १९, इ.स. १९०३ भागलपूर | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | नोव्हेंबर २५, इ.स. १९८१ कोलकाता | ||
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था | |||
व्यवसाय |
| ||
पुरस्कार | |||
| |||
रायचंद बोराल (१९ ऑक्टोबर १९०३ - २५ नोव्हेंबर १९८१) हे एक भारतीय संगीतकार होते, ज्यांना संगीत जाणकारांनी भारतातील चित्रपट संगीताचे जनक किवा भीष्म पितामह मानले होते.[१][२]
त्यांना १९७८ मध्ये भारत सरकारतर्फे दिला जाणारा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार[३]
आणि त्याच वर्षी संगीत नाटक अकादमी, भारताची राष्ट्रीय संगीत अकादमी, तर्फे दिला जाणारा संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[४]
संदर्भ
- ^ "Rai Chand Boral – Biography". imdb.com. 23 October 2008 रोजी पाहिले.
- ^ "Azad Bharat Ki Baat- Akashvani Ke Saath: Dadasaheb Phalke Award winners till year 2000" (इंग्रजी भाषेत). 11 October 2022. 2023-03-18 रोजी पाहिले.
- ^ "26th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals.
- ^ "SNA: List of Akademi Awardees". Sangeet Natak Akademi Official website. 30 May 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित.