रायगड रोपवे
रायगड रोपवे हा महाराष्ट्रातील रायगड किल्ल्यावर जाण्यासाठीचा स्वयंचलित पाळणा आहे. रायगडावर पायऱ्यांनी चालत चालत जाण्यासाठी बराच वेळ लागतो. तसेच वृद्ध व्यक्तींना वयोमानाप्रमाणे गड चढणे खूप अवघड जाते. या वर उपाय म्हणून ही सोय करण्यात आली आहे. फक्त ४ ते ५ मिनिटात गडाच्या पायथ्यापासून विनासायास गडावरती पोहोचता येते.
छायाचित्रे
- रायगड रोपवे
- रायगड रोपवेचे दोर
- रायगड रोपवेची माहिती