राम (नाव)
राम हे भारतीय पुरुषांना देण्यात येणारे एक नाव आहे.
व्यक्ती
- राम - रामायणाचे नायक, विष्णूचे अवतार
- राम गणेश गडकरी
- राम बाळकृष्ण शेवाळकर
- राम लक्ष्मण - भारतीय संगीतकार
- राम मराठे - मराठी संगीतकार
- साहि राम - भारतीय राजकारणी
- राम चंदर (राजकारणी) - भारतीय राजकारणी
- राम पंडित - मराठी गझलकार
- अँडी राम - इस्रायली टेनिस खेळाडू
- नववा राम, थायलंड - थाई राजा
- राम सुतार (शिल्पकार)
- राम देशपांडे - मराठी गायक
- राम नाईक - भारतीय जनता पक्षाचे नेते
- राम गबाले - मराठी चित्रपट दिग्दर्शक
- राम कदम - महाराष्ट्रातील संगीतकार
- राम कृष्णराव भोसले - मसाजिस्ट
- पाचवा राम, थायलंड - थायलंडचा राजा
इतर
- तुळशीबाग राम मंदिर - पुण्यातील पेशवेकालीन मंदिर
- राम लखन - १९९१चा हिंदी चित्रपट
- राम मारुती पथ, ठाणे - ठाण्यातील एक रस्ता