Jump to content

राम प्रसाद शर्मा

राम प्रसाद शर्मा

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१४
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, रामनाथ कोविंद
मतदारसंघ

राम प्रसाद शर्मा हे भारतीय राजकारणी आहेत. हे तेझपूर मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. त्या नंतर हे काँग्रेस पक्षात शामिल झाले.