Jump to content

राम पोथिनेनी

राम पोथिनेनी
तेलुगू: రామ్ పోతినేని
राम पोथिनेनी
जन्म

राम मुरली पोथिनेनी
१५ मे, १९८८ (1988-05-15) (वय: ३६)

[]
हैदराबाद, तेलंगणा, भारत
राष्ट्रीयत्वभारत भारतीय
कार्यक्षेत्रअभिनेता
कारकीर्दीचा काळ २००२ ते आजपर्यंत
भाषा तेलुगू
वडील मुरली पोथिनेनी
आई पद्मश्री पोथिनेनी
टिपा
दक्षिणात्य चित्रपट अभिनेता

राम पोथिनेनी (तेलुगू:రామ్ పోతినేని) तेलुगू फिल्म उद्योग हे एक दक्षिणात्य चित्रपट अभिनेते असून ते मुख्यतः तेलुगू सिनेमात काम करतात[].

राम पोथिनेनी यांनी सर्वप्रथम इ.स. २००२ साली तमिळ चित्रपट अदयालम मध्ये काम करून आपल्या चित्रपट क्षेत्रातील अभिनयाच्या कारकिर्दीस सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी तेलुगू चित्रपट देवदासु मध्ये इ.स. २००६ साली काम केले आणि यात त्यांना बेस्ट मेल कॅटेगरीत फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण मिळाला.

चित्रपटांची यादी

# साल चित्रपट भूमिका विशेष
२००२ Adayaalamनरेन तमिळ चित्रपट
२००६Devadasuदेवदासफिल्मफेअर पुरस्कार दक्षिण बेस्ट मेल कॅटेगरी
२००७Jagadamसिनू
२००८Readyचंदू / दनय्याफिल्मफेअर पुरस्कार दक्षिण बेस्ट मेल कॅटेगरी- नॉमिनेशन
२००८Maskaक्रिश
Ganesh Just Ganeshगणेश
२०१०Rama Rama Krishna Krishnaराम कृष्णा
२०११Kandireegaश्रीनिवासफिल्मफेअर पुरस्कार दक्षिण बेस्ट मेल कॅटेगरी- नॉमिनेशन
२०१२Endukante... Premanta!कृष्णा / राम
१० २०१३Ongole Githaदोराबाबू
११ Masalaराम / रेहमान
१२ २०१५Pandaga Cheskoकार्तिक
१३ Shivamशिवा / राम
१४ Reyनॅरेटर
१५ २०१६Nenu Sailajaहरी
१६ Hyperसुर्यमूर्ती
१८ २०१७Vunnadhi Okate Zindagiअभिराम
१८ २०१८Hello Guru Prema Kosameसंजू
१९ २०१९iSmart Shankarशंकर / अरुणझी सिने पुरस्कार-तेलुगू सेन्सेशनल स्टार ऑफ द इअर
२० २०२१Red]आदित्य/ सिद्धार्थ

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "Biography - Heroram.com". ३ ऑक्टोबर २०१७ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २८ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ "Official Twitter account @ramsayz". २२ सप्टेंबर २०१८ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २८ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.