Jump to content

राम नाथ चोप्रा

सर कर्नल राम नाथ चोप्रा (१७ ऑगस्ट, १८८२ - १३ जून, १९७३) हे भारतीय डॉक्टर होते. यांना आधुनिक भारती औषधनिर्माण शास्त्राचे जनक समजले जाते.