राम गबाले
जन्म | राम नारायण गबाले , इ.स. १९२४ |
---|---|
मृत्यू | जानेवारी ९, इ.स. २००९ पुणे |
इतर नावे | राम गबाले |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | चित्रपट दिगदर्शन, चित्रपटनिर्मिती, पटकथालेखन, संवादलेखन |
भाषा | मराठी, हिंदी |
प्रमुख चित्रपट | देवबाप्पा वंदेमातरम् दूधभात छोटा जवान |
राम नारायण गबाले (इ.स. १९२४ - जानेवारी ९, इ.स. २००९) हे मराठी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक, संवादलेखक होते. त्यांनी मराठीत देशभक्तीपर आणि सामाजिक विषयांवर आधारित असे ७०हून अधिक चित्रपट व अनेक दर्जेदार बालचित्रपट केले.
कारकीर्द
चित्रपट
- दूधभात
- वंदेमातरम्
- देवबाप्पा
- जशास तसे
- मोठी माणसे
- पोस्टातली मुलगी
- छोटा जवान
पुरस्कार आणि सन्मान
- महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार (छोटा जवान)
- पंतप्रधानांचे सर्वोत्तम बालचित्रपटाचे सुवर्णपदक (फूल और कलियॉं)
- लाइपत्सिगच्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचा पुरस्कार (काले गोरे)
- राज्य पुरस्कार (द स्टोरी ऑफ डॉ. कर्वे)
- सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटासाठी फिल्म फेअर अॅवॉर्ड (जिव्हाळा)
- गदिमा पुरस्कार
- शासनाचा जीवनगौरव पुरस्कार
- अल्फा टीव्ही मराठीचा अल्फा जीवनगौरव पुरस्कार
बाह्य दुवे
- "राम गबाले यांचे निधन". 2020-09-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-07-01 रोजी पाहिले.