राम कृपाल यादव
राम कृपाल यादव | |
विद्यमान | |
पदग्रहण २३ मे, इ.स. २०१९ | |
राष्ट्रपती | राम नाथ कोविंद |
---|---|
मतदारसंघ | पाटलीपुत्र |
राजकीय पक्ष | भाजप, राजद |
पत्नी | किरण देवी |
निवास | पटणा, बिहार |
राम कृपाल यादव हे भारतीय राजकारणी आहेत. हे बिहारच्या पाटलीपुत्र मतदारसंघातून १७व्या लोकसभेवर निवडून गेले. यापूर्वी ते पटना साहिब मतदारसंघातून १४व्या लोकसभेचे सदस्य होते.