रामेश्वर पाटीदार
रामेश्वर पाटीदार ( नोव्हेंबर १०, इ.स. १९३८-एप्रिल २७, इ.स. २०२१[१]) हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. ते इ.स. १९७७,इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील खरगौन लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
- ^ "खगरोन-बड़वानी सीट से सबसे अधिक बार सांसद रहे रामेश्वर पाटीदार का निधन". नई दुनिया. 11 जुलै 2023 रोजी पाहिले.