Jump to content

रामसे मॅकडोनाल्ड

रामसे मॅकडोनाल्ड

कार्यकाळ
५ जून १९२९ – ७ जून १९३५
राजा पाचवा जॉर्ज
मागील स्टॅन्ली बाल्डविन
पुढील स्टॅन्ली बाल्डविन
कार्यकाळ
२२ जानेवारी १९२४ – ४ नोव्हेंबर १९२४
राजा पाचवा जॉर्ज
मागील स्टॅन्ली बाल्डविन
पुढील स्टॅन्ली बाल्डविन

जन्म १२ ऑक्टोबर १८६६ (1866-10-12)
लॉसीमाउथ, स्कॉटलंड
मृत्यू ९ नोव्हेंबर, १९३७ (वय ७१)
अटलांटिक महासागर
राजकीय पक्ष मजूर पक्ष
सही रामसे मॅकडोनाल्डयांची सही

जेम्स रामसे मॅकडोनाल्ड (इंग्लिश: James Ramsay MacDonald; ऑक्टोबर १२, इ.स. १८६६ - नोव्हेंबर ९, इ.स. १९३७) हा एक ब्रिटिश राजकारणी व दोन वेळा युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. गरीब घरात जन्मलेल्या मॅकडोनाल्डने इ.स. १९२४मध्ये मजूर पक्षाकडून पंतप्रधानपद मिळवले. त्याच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या सद्दीच्या वेळी युनायटेड किंग्डमवर आर्थिक मंदीचे सावट होते व तेव्हा त्याने आपल्या राष्ट्रीय सरकारमध्ये हुजूर पक्षाच्या अनेक खासदारांना मंत्रीपद दिले. या कारणास्तव मजूर पक्षाने त्याची पक्षातून हकालपट्टी केली.

बाह्य दुवे