Jump to content

रामनारायण रुईया महाविद्यालय

रामनारायण रुईया महाविद्यालयाची इमारत

रामनारायण रुईया महाविद्यालय हे महाराष्ट्रातील मुंबई शहरातील एक नामवंत महाविद्यालय आहे. मुंबईतील माटुंगा उपनगरात हे महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाची स्थापना जून, १९३७ साली झाली. हे महाविद्यालय मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे.

बाह्य दुवे