Jump to content

रामदास भोगाडे

रामदास भोगाडे हे वाडोळी गावातील रातोनापाडाचे रहिवासी आहेत.ते कोब्रा कमांडो आहेत.देशसेवा बजावताना माओवाद्यांनी केलेल्या बॉम्ब हल्ल्यात त्यांना आपले दोन्ही पाय गमवावे लागले. तरीसुद्धा ते अद्यापही सेवा बजावत आहेत. सध्या ते मध्यप्रदेशातील बालाघाट येथे तैनात आहेत. त्यांनी आपले अर्धवट शिक्षण पूर्ण करण्यासाठी मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथील मोहिते कॉलेजमध्ये कला शाखेच्या तृतीय वर्षात प्रवेश घेतला आहे.

संदर्भ

मुंबई टाईम्स ०४/०९/२०२०.