Jump to content

रामदास गांधी

रामदास गांधी (इ.स. १८९७ - १४ एप्रिल, इ.स. १९६९) हे महात्मा गांधींचा तिसरा पुत्र होते. हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होते. यांना पत्नी निर्मला गांधींपासून सुमित्रा गांधी, कनु गांधी आणि उषा गांधी अशी तीन अपत्ये झाली.[ चित्र हवे ]