रामण विज्ञान केंद्र
रामण विज्ञान केंद्र, नागपूर हे कोलकाताच्या राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदचा एक घटक आहे, जे संस्कृती मंत्रालयाच्या अधीन आहे. तसेच हे केंद्र नेहरू विज्ञान केंद्र मुंबईशी संलग्न आहे. विदर्भातील जनता आणि विद्यार्थ्यांमधील विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी १९८९ मध्ये हा केंद्रस्थापित करण्यात आले. भौतिकशास्त्रातील प्रथम भारतीय नोबेल पुरस्कार विजेता सर सी व्ही रमण हे नागपूरमधील महालेखापरीक्षकांच्या कार्यालयाशी संबंधित असल्यामुळे या केंद्राला हे नाव मिळाले.[१]
वेळ आणि शुल्क
विज्ञान केंद्राची वेळापत्रक
- आठवड्यातील सर्व सात दिवस: सकाळी ९.३० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत
शुल्क
सामान्य नागरिक | विद्यार्थी | |
---|---|---|
विज्ञान केंद्र | ₹ २५/- | ₹ १०/- |
कृत्रिम तारांगण (प्लॅनेटेरियम) | ₹ ५०/- | ₹ २५/- |
सायन्स ऑन अ स्फिअर | ₹ २५/- | |
३-डी थिएटर | ₹ २०/- | ₹ १०/- |
संदर्भ
- ^ Raman Science Center
- ^ "http://www.nehrusciencecentre.org/RSCN/rscnGenInfo.htm". www.nehrusciencecentre.org. 2008-06-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-12-04 रोजी पाहिले. External link in
|title=
(सहाय्य)