Jump to content

रामटेक लोकसभा मतदारसंघ

रामटेक हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या नागपूर जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ अनुसुचित जातीच्या (SC) उमेदवारांसाठी राखीव ठेवला गेला आहे.

विधानसभा मतदारसंघ

खासदार

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा१९५२-५७ - -
दुसरी लोकसभा१९५७-६२ के.जी. देशमुख काँग्रेस
तिसरी लोकसभा१९६२-६७ एम.बी. पाटील काँग्रेस
चौथी लोकसभा१९६७-७१ ए.जी. सोनार काँग्रेस
पाचवी लोकसभा१९७१-७७ राम हेडासो
ए.जी. सोनार
काँग्रेस
सहावी लोकसभा१९७७-८० जतीराम चैतराम बर्वे काँग्रेस
सातवी लोकसभा१९८०-८४ जतीराम चैतराम बर्वे काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा१९८४-८९ पी.व्ही. नरसिंहरावकाँग्रेस(आय)
नववी लोकसभा१९८९-९१ पी.व्ही. नरसिंहरावकाँग्रेस(आय)
दहावी लोकसभा१९९१-९६ तेजसिंहराव लक्ष्मणराव भोसले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा१९९६-९८ दत्ता मेघेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बारावी लोकसभा१९९८-९९ राणी चित्रलेखा भोसलेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा१९९९-२००४ सुबोध बाबुराव मोहिते शिवसेना
चौदावी लोकसभा२००४-२००९ सुबोध बाबुराव मोहिते (२००४ - २००७)
प्रकाश बी. जाधो (२००७ - २००९)
शिवसेना
पंधरावी लोकसभा२००९-२०१४ मुकुल बाळकृष्ण वासनिक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा२०१४-२०१९ कृपाल तुमानेशिवसेना
सतरावी लोकसभा२०१९-२०२४ कृपाल तुमानेशिवसेना
अठरावी लोकसभा२०२४-

निवडणूक निकाल

२०२४ लोकसभा निवडणुका

२०२४ लोकसभा निवडणुक : रामटेक लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
शिवसेनाराजू देवनाथ पारवे
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसश्यामलाल बर्वे
बहुजन समाज पक्षसंदीप मेश्राम
भीम सेना आशिष सरोदे
राष्ट्र समर्पण पक्ष उमेश खडसे
अखिल भारतीय परिवार पक्ष मंजुषा गायकवाड
वीरों के वीर भारतीय पक्ष गोवर्धन कुंभारे
आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाप्रमोद खोब्रागडे
बहुजन रिपब्लिकन समाजवादी पक्ष ॲड. भीमराव शेंडे
जय विदर्भ पक्ष भोजराज सरोदे
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) रिद्धेश्वर बेले
गोंडवाना गणतंत्र पक्ष रोशनी गजभिये
वंचित बहुजन आघाडीशंकर चाहंडे
पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (लोकशाही) सिद्धार्थ पाटील
महाराष्ट्र विकास आघाडी संजय बोरकर
बळीराजा पक्ष संविधान लोखंडे
अपक्षअजय चव्हाण
अपक्षअरविंद तांडेकर
अपक्षॲड. उल्हास दुपारे
अपक्षकार्तिक डोके
अपक्षकिशोर गजभिये
अपक्षगोवर्धन सोमदेवे
अपक्षप्रेमकुमार गजभारे
अपक्षसुरेश लारोकर
अपक्षविलास झोडपे
अपक्षविलास खडसे
अपक्षसुनील साळवे
अपक्षसुभाष लोखंडे
नोटा‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर

२०१४ लोकसभा निवडणुका

सामान्य मतदान २००९: रामटेक
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस मुकुल बाळकृष्ण वासनिक ३,११,६१४ ४०.७५
शिवसेनाकृपल बाळाजी टुमणे २,९४,९१३ ३८.५७
बसपाप्रकाशभाऊ किशन टेंभुर्णे ६२,२३८ ८.१४
बहुजन रिपब्लिकन एकता मंचसुलेखा नारायण कुंभारे ४१,३७६ ५.४१
अपक्षअनिल धोने ११,७९७ १.५४
अपक्षउल्हास दुपारे ६,८६० ०.९
गोंडवाना गणतंत्र पक्ष नंदकिशोर साधुजी डोंगरे ५,१६१ ०.६७
अपक्षयुवराज बागडे ४,७०६ ०.६२
अपक्षखुशल टुमणे ४,०४७ ०.५३
अपक्षआशिश नगरारे २,९७६ ०.३९
गोंडवाना मुक्ती सेना संदीप शेषराव गजभिये २,९१६ ०.३८
अपक्षसुरेश मंगलदास बोरकर २,६९३ ०.३५
अपक्षमधुकर बर्वे २,६३७ ०.३४
सपामायाताई चावरे २,११७ ०.२८
बहुमत१६,७०१ २.१८
मतदान७,६४,७१२
काँग्रेस विजयी शिवसेना पासुन बदलाव

[]

२०१४ लोकसभा निवडणुका

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेसमुकुल बाळकृष्ण वासनिक
शिवसेनाकृपाल बाळाजी तुमाने
आम आदमी पार्टी प्रताप गोस्वामी
बहुमत
मतदान

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". 2009-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-06-11 रोजी पाहिले.

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे