रामचंद्र भिकाजी जोशी (व्याकरणकार)
रा.भि. जोशी याच्याशी गल्लत करू नका.
रामचंद्र भिकाजी जोशी (जन्म : २१ जून १८५६; - ७ सप्टेंबर १९२७) हे संस्कृत व मराठी भाषा आणि व्याकरणाचे अभ्यासक व लेखक होते. मराठी भाषेची घटना हा त्यांचा ग्रंथ एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ आहे.[१]
रामचंद्र भिकाजी जोशी यांनी लिहिलेली पुस्तके
- अलंकार विवेक
- धर्म आणि नीतिपर व्याख्याने
- प्रौढबोध व्याकरण
- बालबोध व्याकरण
- मराठी पद्य वाचन
- मराठी भाषेची घटना
- मराठी शब्दसिद्धी
- लग्नविधी आणि सोहळे
- शिशुबोध व्याकरण
संदर्भ आणि नोंदी
- ^ दाते, शंकर (२०००). मराठी ग्रंथसूची. मुंबई: राज्य मराठी विकास संस्था. pp. ३२१.