Jump to content

रामचंद्र नीळकंठ बावडेकर

नारो नीळकंठ अमात्य समाधी

रामचंद्र नीळकंठ बावडेकर उर्फ रामचंद्रपंत अमात्य (१६५०-१७१६) हे छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमलेल्या शिवकालीन अष्टप्रधानमंडळातील राजनीतीचे प्रत्यक्ष ज्ञान असलेले एक प्रधान होते.[]

कारकीर्द

रामचंद्रपंत अमात्यांची साथ केवळ शिवाजीराजेच नव्हे तर संभाजीराजे, राजाराम आणि ताराबाईंना लाभली.[] छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलेली राजनीती अमात्यांनी आपल्या उत्तरायुष्यात लिहून काढली. तसेच कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज (दुसरे) यांच्या आज्ञेने त्यांच्या राजकुमारांना राज्यकारभाराचे मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी 'आज्ञापत्र' हा ग्रंथ लिहिला..


बाह्य दुवे

यांचे अथवा यांच्याशी संबंधित लेखन मराठी विकिस्रोतावर उपलब्ध आहे.:



संदर्भ

  1. ^ Dandge, Dr Satish (2014-08-15). भारतातील शासक व प्रशासन (प्राचीन व मध्ययुगीन) / Rulers and Administration in India (Ancient and Medieval). Educational Publishers & Distributors. ISBN 978-93-80876-26-9.
  2. ^ Yadav, Ranjit Ramesh (2023-12-11). अजिंक्य ताराराणी... औरंगजेबाच्या मुघल साम्राज्याची कर्दनकाळ. AK Marketing Solutions.