रामचंद्र गोपाळ तोरणे
रामचंद्र गोपाळ तोरणे ऊर्फ दादासाहेब तोरणे (एप्रिल १३, १८९० - जानेवारी १९, १९६०) हे मराठी, भारतीय चित्रपट निर्माते होते. त्यांना मराठी चित्रपटाचे आद्य प्रवर्तक मानले जाते.