Jump to content

रामगढ जिल्हा

रामगढ जिल्हा
झारखंड राज्यातील जिल्हा
रामगढ जिल्हा चे स्थान
रामगढ जिल्हा चे स्थान
झारखंड मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यझारखंड
मुख्यालयरामगढ छावणी
तालुके
क्षेत्रफळ
 - एकूण १,३६० चौरस किमी (५३० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ९,४९,४४३ (२०११)
-लोकसंख्या घनता६९८ प्रति चौरस किमी (१,८१० /चौ. मैल)
-साक्षरता दर७३.९२%
-लिंग गुणोत्तर९२१ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघहजारीबाग


राजरप्पा येथील छिन्नमस्ता देवीचे प्रसिद्ध मंदिर

रामगढ हा भारताच्या झारखंड राज्यामधील एक जिल्हा आहे. १२ सप्टेंबर २००७ रोजी हजारीबाग जिल्ह्याचा काही भूभाग वेगळा करून रामगढ जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. हा जिल्हा झारखंडच्या मध्य भागात आहे. रामगढ छावणी येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. रामगढ शहर राजधानी रांचीपासून ४६ किमी तर हजारीबागपासून ५५२ किमी अंतरावर स्थित आहे.

बाह्य दुवे