राधा भावे
राधा भावे या एक मराठी गझलकार आहेत. त्या गोवा राज्य वस्तुसंग्रहालयाच्या संचालक आहेत.
कवितासंग्रह
- उमलताना (२००९)
- तुला भेटून येताना (२०१५)
पुरस्कार
- 'उमलताना'साठी गोवा कला अकादमीचा २००९ सालासाठीचा साहित्य पुरस्कार (१० एप्रिल २०११)
- राधा भावे या उदय राजाराम लाड - यू.आर.एल - फाउंडेशनतर्फे दिला जाणारा गझलगौरव पुरस्कार (१५ एप्रिल २०१५)