Jump to content

राधाकृष्णन

राधाकृष्णन हे एक भारतीय शास्त्रज्ञ असून इस्रोचे २००९ ते २०१४ पर्यंतचे अध्यक्ष होते. यांचा जन्म भारतातल्या केरळ राज्यात झाला.