Jump to content

राणी चंद्रा

राणी चंद्रा (इ.स. १९४९:कोच्ची, केरळ, भारत - १२ ऑक्टोबर, इ.स. १९७६) ही मल्याळी चित्रपटअभिनेत्री होती. हिला १९७२चा मिस केरळ खिताब मिळाला होता.