राणी एलिझाबेथ ओव्हल
| मैदान माहिती | |
|---|---|
| स्थान | बेंडिगो, ऑस्ट्रेलिया |
| स्थापना | १८९७ |
| आसनक्षमता | १०,००० |
| शेवटचा बदल ७ मे २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) | |
एलिझाबेथ ओव्हल (पूर्वीचे अप्पर रिझर्व मैदान) हे ऑस्ट्रेलियाच्या बेंडिगो शहरातील एक मैदान आहे.
२५ जानेवारी १९८५ रोजी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघामध्ये या स्टेडियमवर एकमेव महिला कसोटी सामना खेळविण्यात आला.