Jump to content

राज्य महामार्ग ३६६ (महाराष्ट्र)


महाराष्ट्र राज्य महामार्ग ३६६
लांबी किमी
सुरुवात साकोली, महाराष्ट्र
शेवटअर्जुनी मोरगाव, महाराष्ट्र
जिल्हेभंडारा, गोंदिया

राज्य महामार्ग ३६६ हा महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख राजकीय महामार्ग आहे. हा राजकीय महामार्ग गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, भंडारा जिल्ह्यातील साकोली शहराला जोडतो व राष्ट्रीय महामार्ग ५३ जवळुन जातो. हा राजकीय महामार्ग साकोली, सानगडी, बोंडगावदेवी, अर्जुनी मोरगाव ह्या महत्वपूर्ण स्थळांशी जोडतो.