राज्य महामार्ग ३५४ (महाराष्ट्र)
महाराष्ट्र राज्य महामार्ग ३५४ | |
---|---|
लांबी | किमी |
सुरुवात | पवनी, महाराष्ट्र |
शेवट | अर्जुनी मोरगाव, महाराष्ट्र |
जिल्हे | भंडारा, गोंदिया |
राज्य महामार्ग ३५४ हा महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख राजकीय महामार्ग आहे. हा राजकीय महामार्ग गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, भंडारा जिल्ह्यातील पवनी शहराला जोडतो व गोसेखुर्द धरण जवळुन जातो. हा राजकीय महामार्ग अर्जुनी मोरगाव, ताडगाव, धाबेटेकडी, लाखांदूर, आसगाव, पवनी ह्या महत्वपूर्ण स्थळांशी जोडतो.